सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Satara ZP Bharti : सातारा जिल्हा परिषदेत , डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 04 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे , 12 वी पास ते पदवीधर. (पदवीधर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने करता शिक्षण विभाग (प्राथमिक) सातारा जिल्हा परिषदेत महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहे.
वर दिलेल्या ‘सविस्तर माहिती PDF’ समोर क्लिक करून सविस्तर माहिती वाचा.
WhatsApp Group
Join Now
Telegram Channel
Join Now
Instagram Page
Join Now