SECR Bharti 2024 : 10वी , ITI पास उमेदवारांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची संधी ! तब्बल 01113 रिक्त जागांसाठी होणार भरती , ऑनलाईन अर्ज सुरु..!!

South East Central Railway Bharti 2024

SECR Bharti 2024 – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 01113 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

SECR Bharti 2024 : South East Central Railway (SECR) is recruiting for 01113 Apprentice vacant posts. Candidates need to register online on portal.mhrdnats.gov.in this website. Eligible candidates should register on above mentioned website. For more details please read notification PDF Given Below. For regular job updates , daily visit our website Mahajobkatta.com and Join WhatsApp Group. Follow us on Instagram and follow Telegram Channel by clicking the links given below.

Mahavitaran Nahik Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन नोंदणी अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

SECR Recruitment 2024

एकूण पदे : 01113

पदांचे नाव : शिकाऊ उमेदवार (Apprentice)

  1. Carpenter
  2. COPA
  3. Draftsman (Civil)
  4. Electrician
  5. Elect (Mech)
  6. Fitter
  7. Machinist
  8. Painter
  9. Plumber
  10. Mech (Rac)
  11. SMW
  12. Steno (English)
  13. Steno (Hindi)
  14. Diesel Mechanic
  15. Turner
  16. Welder
  17. Wireman
  18. Chemical Laboratory Asst.
  19. Digital Photographer

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून / 10 वी पास आणि संबंधित ट्रेड मधून ITI

नोंद : सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी)

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : रायपूर

अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2024

अधिकृत वेबसाईट : secr.indianrailways.gov.in

Mahavitaran Nahik Bharti 2024

हे बघा :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; सुवर्णसंधी..!!

SECR Vacancy 2024

  • ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकता.
  • www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करायची आहे
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

SECR Bharti 2024 : South East Central Railway (SECR) is recruiting for Apprentice job posts. SECR is recruiting for 01113 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 01 May 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

SECR Job Vacancy 2024

Total Posts : 01113

Post Name & Educational Qualification : Apprentice (ITI in relevant trade)

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee : NO FEE

Pay Scale : As per rule

Job Location : Raipur

Last Date To Apply : 01 May 2024

Official Website : secr.indianrailways.gov.in

How to apply for SECR Bharti 2024

  • Application is to be done online from the given link
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 01 May 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉