SFIO Bharti 2023
SFIO Bharti 2023 – गंभीर फसवणूक तपास कार्यालय अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 91 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात निघाल्यापासून 21 दिवसांच्या आत आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
गंभीर फसवणूक तपास कार्यालय अंतर्गत ‘वरीष्ठ सल्लागार , ज्युनिअर सल्लागार आणि तरुण व्यावसायिक ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे .SFIO अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 91 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात निघाल्यापासून 21 दिवसांच्या आत आहे. https://sfio.gov.in/en/notice-category/recruitments/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
SFIO भरती 2023
एकूण पदे : 91
पदांचे नाव :
पदाचे नाव | पगार | पद संख्या |
---|---|---|
वरीष्ठ सल्लागार | दरमहा 1,45,000/- ते 2,65,000/- रुपये | 03 |
ज्युनिअर सल्लागार | दरमहा 80,000/- ते 1,45,000/- रुपये | 62 |
तरुण व्यावसायिक | दरमहा 60,000/- रुपये | 26 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वरिष्ठ सल्लागार | CA / CWA / MBA फायनान्स + तपास यंत्रणेमध्ये फायनान्शियल अनॅलिसिस / फॉरेन्सिक ऑडिट मध्ये कमीत कमी तीन ते आठ वर्षे कामाचा अनुभव |
ज्युनिअर सल्लागार | कमीत कमी तीन ते आठ वर्षे तपास यंत्रणेत वकिलीचा अनुभव + CA / CWA / MBA फायनान्स + तपास यंत्रणेमध्ये फायनान्शियल अनॅलिसिस / फॉरेन्सिक ऑडिट मध्ये कमीत कमी तीन ते आठ वर्षे कामाचा अनुभव |
तरुण व्यावसायिक | कमीत कमी तीन ते आठ वर्षे तपास यंत्रणेत वकिलीचा अनुभव + CA / CWA / MBA फायनान्स + तपास यंत्रणेमध्ये फायनान्शियल अनॅलिसिस / फॉरेन्सिक ऑडिट मध्ये कमीत कमी तीन ते आठ वर्षे कामाचा अनुभव |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण : दिल्ली , मुंबई , कोलकत्ता , चेन्नई , हैदराबाद
अर्ज सुरु होण्याची तारीख : 18 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात निघाल्यापासून 21 दिवसांच्या आत
SFIO भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://sfio.gov.in/en/notice-category/recruitments/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात निघाल्यापासून 21 दिवसांच्या आत आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
SFIO Bharti 2023 : Serious Fraud Investigation Office (SFIO) is recruiting for various job posts. SFIO is recruiting for 91 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is within 21 days of notification. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by SFIO. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by SFIO while applying.
SFIO Recruitment 2023
Total Posts : 91
Post Name :
Post Name | Pay Scale | No. of Vacancy |
---|---|---|
Senior Consultants | Rs. 1,45,000 – 2,65,000/- | 03 |
Junior Consultants | Rs. 80,000 – 1,45,000/- | 62 |
Young Professionals | Rs. 60,000/- | 26 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
---|---|
Senior Consultants | CA / CWA / MBA Finance with at least 3-8 years experience preferably having deepen exposure in other investigation agencies and / or regulatory bodies in the field of Financial Analysis / Forensic Audit. |
Junior Consultants | (1) CA / CWA / MBA Finance with at least 3-8 years experience preferably having deepen exposure in other investigation agencies and / or regulatory bodies in the field of Financial Analysis / Forensic Audit. (2) Candidate should be an Advocate 3-8 years experience preferably having exposure in other investigation agencies and / or regulatory bodies in the field of Corporate Law. |
Young Professionals | (1) CA / CWA / MBA Finance with at least 3-8 years experience preferably having deepen exposure in other investigation agencies and / or regulatory bodies in the field of Financial Analysis / Forensic Audit. (2) Candidate should be an Advocate 3-8 years experience preferably having exposure in other investigation agencies and / or regulatory bodies in the field of Corporate Law. |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Job Location : Delhi, Mumbai, Chennai, Bengaluru, Hyderabad
Application Start : 18th October 2023
Last Date To Apply : within 21 days of notification
Official Website : sfio.gov.in
SFIO Vacancy 2023
Serious Fraud Investigation (SFIO) is recruiting for various posts. 91 vacant seats going to be filled by SFIO. Last date to apply is within 21 days of notification. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is sfio.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for SFIO Bharti 2023
- Application is to be done online from the official website. (Link will start from 21st October 2023)
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is within 21 days of notification
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!
असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे ‘या’ पदासाठी नवीन भरती सुरु
महापारेषण अंतर्गत जालना येथे ‘या’ पदासाठी भरती
महापारेषण अंतर्गत परभणी येथे ‘या’ पदाची भरती
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 677 जागांची मोठी भरती ; असा करा अर्ज !
महापारेषण अंतर्गत वर्धा येथे विविध पदांची भरती ; 10 वी / ITI उत्तीर्णांना संधी
महापारेषण अंतर्गत ” छत्रपती संभाजी नगर ” येथे भरती
भारतीय नौदलात नोकरीची संधी ; 224 जागांची भरती
BECIL अंतर्गत 129 जागांची भरती ; 12 वी ते पदवीधरांना संधी ;ऑनलाईन अर्ज सुरु..!!