Sharad Sahkari Bank Ltd. Recruitment 2024
Sharad Sahkari Bank Bharti 2024 – मित्रांनो नोकरी शोधत असाल तर , 12 वी ते पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची चांगली संधी आहे. महाराष्ट्र कार्यक्षेत्रात मुख्य कार्यरत व 27 शाखांसह सुमारे 2700 कोटींचा व्यवसाय असणाऱ्या नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 067 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
Sharad Sahkari Bank Ltd. Bharti : Sharad Sahkari Bank Ltd. is recruiting for various posts. Total number of vacancies are 67. Offline applications are invited by bank, last date to apply offline is 27 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.
Sharad Sahkari Bank Vacancy 2024
एकूण पदे : 067
पदांचे नाव व पदसंख्या :
- वरिष्ठ अधिकारी : 03 जागा
- वरिष्ठ अधिकारी (कायदा) : 01 जागा
- वरिष्ठ अधिकारी (मार्केटिंग) : 03 जागा
- कनिष्ठ अधिकारी : 03 जागा
- लिपिक : 40 जागा
- शिपाई : 17 जागा
शैक्षणिक पात्रता :
- वरिष्ठ अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी पास , MS-CIT , JAIIB / CAIIB / GDC&A / MBA Finance (प्राधान्य)
- वरिष्ठ अधिकारी (कायदा) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी पास , MS-CIT , JAIIB / CAIIB / GDC&A / MBA Finance (प्राधान्य)
- वरिष्ठ अधिकारी (मार्केटिंग) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी पास , MS-CIT , JAIIB / CAIIB / GDC&A / MBA Finance (प्राधान्य)
- कनिष्ठ अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी पास , MS-CIT , JAIIB / CAIIB / GDC&A / MBA Finance (प्राधान्य)
- लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
- शिपाई : 12 वी पास
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोस्ट बॉक्स नंबर 12 , मंचर , ता. आंबेगाव , जि. पुणे
वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे
अर्ज फी : फी नाही
वेतन श्रेणी : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : sharadbank.in
How to Apply For Sharad Sahkari Bank Bharti 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
हे ही वाचा
- MahaTransco Yavatmal Bharti 2024 : महापारेषण मध्ये नोकरीची संधी ; 026 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर..!!
- Cochin Shipyard Bharti 2025 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; 044 रिक्त जागांसाठी भरती..!!
- BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई येथे नोकरीची संधी ; नवीन भरती जाहिरात प्रकशित, बघा पूर्ण माहिती..!!
- Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण मध्ये 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 046 पदांसाठी भरती..!!
- Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभागांतर्गत पुणे येथे भरती ; 0219 रिक्त जागांसाठी भरती..!!