SNDT Women’s University Bharti 2024 : एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे नोकरीची संधी ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

SNDT Women’s University Bharti 2024

SNDT Women’s University Bharti 2024 – श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ (S.N.D.T)अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक ( Assistant Professor ) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 02 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची आणि मुलाखतीची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

SNDT Women's University Bharti 2024
SNDT Women’s University Bharti 2024

श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ (S.N.D.T) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक ( Assistant Professor ) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. S.N.D.T. अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 02 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे. संबंधित पत्त्यावर 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

SNDT Women’s University Vacancy 2024

एकूण पदे : 02

पदांचे नाव :

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक प्राध्यापक ( Assistant Professor )02

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक
( Assistant Professor )
मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून MA (NET / SET) Master’s Degree किंवा Ph. D. + 03 वर्षे कामाचा अनुभव

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / मुलाखत

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 25,000/- रुपये ते 35,000/- रुपये

मुलाखतीचा पत्ता : The Department of Psychology, 5th floor, Annex Building, SNDT Women’s University, 1, N.T. Road, New Marine Lines, Mumbai – 400020 along with all relevant documents on 12th February 2024 at 11:30 am.

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीची तारीख : 12 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट: sndt.ac.in

How to apply for SNDT Women’s University Recruitment 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुलाखतीची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

SNDT Women’s University Bharti 2024 : Shrimati Nathibai Damodar Thakarsi Women’s University (S. N. D. T.) is recruiting for Assistant Professor job posts. SNDT is recruiting for 02 vacant seat. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 12 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

SNDT Recruitment 2024

Total Posts : 02

Post Name & Educational Qualification:

Name of PostNo. of vacancies
Assistant Professor02

NOTE : Please read official PDF given below

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Assistant Professor M.A. (PSYCHOLOGY) – Regular – full time – mode- with NET/SET or with PhD in Psychology.

A Master’s degree with 55% marks (or an equivalent grade on a point scale wherever the grading system is followed) in Psychology from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign University.

Applicant with a minimum of three (3) years and minimum of one (1) year of teaching experience at PG level will be preferred. (Unaided/Aided Fulltime)

Application Mode : Offline

Interview Address : The Department of Psychology, 5th floor, Annex Building, SNDT Women’s University, 1, N.T. Road, New Marine Lines, Mumbai – 400020 along with all relevant documents on 12th February 2024 at 11:30 am.

Pay Scale : Rs. 25,000/- to Rs. 35,000/-

Job Location : Mumbai (Maharashtra)

Date of Interview : 12 February 2024

Official Website : sndt.ac.in

SNDT Women’s University Vacancy 2024

SNDT Women’s University is recruiting for Assistant Professor post. 02 vacant seats going to be filled by SNDT. Last date to apply is 12 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is sndt.ac.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for SNDT Women’s University Bharti 2024

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 12 February 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मोठी भरती..!!

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल जागांसाठी मोठी भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

महावितरण अंतर्गत लातूर यथे “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु..!!

महानिर्मिती द्वारे पारस औष्णिक विद्युत केंद्रात रिक्त पदांसाठी भरती ; जाणून

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉