
सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
Solapur Mahanagarpalika Bharti – सोलापूर महानगरपालिका अंतर्गत अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन , वायरमन , प्लम्बर , पंप ऑपरेटर , संगणक ऑपरेटर , मेसन / गवंडी , मोटार मेकॅनिक , सुतार पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 40 जागांसाठी ही भरती होत आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आहे फक्त 10वी पास संबंधित ट्रेड मधून ITI.
पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज सुरु होण्याची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे तर अर्जाची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे.
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून अधिकृत जाहिरात PDF वाचा.
Solapur Mahanagarpalika Bharti : Solapur Municipal Corporation is recruiting for Apprentice posts. 40 vacant seats to be filled by Solapur Municipal Corporation. Last date to apply offline is 26 August 2024.
हे ही वाचा
- ITBP Bharti 2025 : इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलीस मध्ये नोकरीची संधी ; 044 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Supreme Court Bharti 2024 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी ; 0241 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Data Entry Operator Bharti 2024 : जिल्हा परिषदेत 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती..!!
- NIACL Bharti 2025 : द न्यू महाराष्ट्र अशुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 40,000 पर्यंत आहे पगार..!!
- MahaTransco Yavatmal Bharti 2024 : महापारेषण मध्ये नोकरीची संधी ; 026 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर..!!