South East Central Railway Bharti 2023।दक्षिण पूर्व मध्य रेल्वे 772 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास

South East Central Railway Bharti 2023

South East Central Railway Bharti 2023- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 772 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची तारीख 08 जून 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


South East Central Railway Bharti 2023
South East Central Railway Bharti 2023

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2023

एकूण पदे : 772

पदांचे नाव :

 • नागपूर विभाग
पद क्र.ट्रेडपद संख्या
01फिटर62
02कार्पेंटर30
03वेल्डर14
04COPA117
05इलेक्ट्रीशियन206
06स्टेनोग्राफर (इंग्रजी) / सेक्रेटरिअल असिस्टंट20
07स्टेनोग्राफर (हिंदी)10
08प्लम्बर22
09पेंटर32
10वायरमन40
11इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक12
12डिझेल मेकॅनिक75
13उपहोल्स्टेटर (ट्रीमर)02
14मशिनिस्ट34
15टर्नर05
16डेंटल लॅब टेक्निशिअन01
17हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशिअन01
18हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर01
19गॅस कटर04
20केबल जॉइंटर20
एकूण 708

 • मोतीबाग वर्कशॉप
पद क्र.ट्रेडपद संख्या
01फिटर29
02वेल्डर08
03कार्पेंटर10
04पेंटर10
05टर्नर04
06सेक्रेटरिअल प्रॅक्टिस03
एकूण 64

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी पास +संबंधित ट्रेड मध्ये ITI

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

वयोमर्यादा :

 • वय 18 ते 24 वर्षे
 • एससी / एसटी : 05 वर्षे सवलत
 • ओबीसी : 03 वर्षे सवलत

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची तारीख : 08 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जुलै 2023

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2023 अर्ज कसा करावा

 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
 • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
 • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
 • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 07 जुलै 2023 आहे.
 • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
 • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
 • या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2023 महत्वाचे

 1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
 2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
 3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
 4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
 5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईट ला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

South East Central Railway Bharti 2023 : South East Central Railway, Nagpur is recruiting for various job posts. SECR is recruiting for 772 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification application can be done from 08 June 2023 till the Last date 07 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

South East Central Railway Bharti 2023

Total Posts : 772

Post Names & Educational Qualification :

NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.

Application Fee : No Fee

Application Mode : Online

Selection Process: Computer Based Test (CBT) / Written Exam + Document Verification / Medical Test

(Please read official PDF for more information)

 • Part A : 90 Min. (120 Minutes for eligible PwBD candidates accompanied with Scribe) – No. of Questions : 100
 • Part B : 60 Min. (80 Minutes for eligible PwBD candidates accompanied with Scribe) – No. of Questions : 75
 • Computer Based Test (CBT) : 120 Min. (160 Minutes for eligible PwBD candidates accompanied with Scribe) – No. of Questions : 150

Job Location : Nagpur

Date Of Application : 08 June 2023

Last Date Of Application : 07 July 2023

How to apply for South East Central Railway Bharti 2023

 • Application is to be done online from the official website.
 • All the required certificates and documents should be attached with the the application.
 • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
 • Please read all the official documents carefully before applying.
 • Last date to apply is 07 July 2023
 • PDF Document link given below is official, please go through before applying.
 • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 112 जागांसाठी भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉