SPMCIL Bharti 2024
SPMCIL Recruitment 2024 – सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड (SPMCIL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 096 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड (SPMCIL) अंतर्गत ‘ सुपरवायजर (TO – Printing ) , सुपरवायजर (Tech – Control ) , ज्युनियर टेक्निशियन (Printing / Control ) , ज्युनियर टेक्निशियन (Fitter ) , ज्युनियर टेक्निशियन (Welder) , ज्युनियर टेक्निशियन (Electronics / Instrumentation) सुपरवायजर (OL) , ज्युनियर ऑफिस असिस्टंट , फायरमन ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . SPMCIL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 096 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. ibpsonline.ibps.in/spphfeb24 या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
SPMCIL Recruitment 2024
एकूण पदे : 096
पदांचे नाव : सुपरवायजर (TO – Printing ) , सुपरवायजर (Tech – Control ) , ज्युनियर टेक्निशियन (Printing / Control ) , ज्युनियर टेक्निशियन (Fitter ) , ज्युनियर टेक्निशियन (Welder) , ज्युनियर टेक्निशियन (Electronics / Instrumentation) सुपरवायजर (OL) , ज्युनियर ऑफिस असिस्टंट , फायरमन
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
---|---|---|
सुपरवायजर (TO – Printing ) | B. Tech. / B. E. / B. Sc. (Printing Technology) | 02 |
सुपरवायजर (Tech – Control ) | Printing / Mechanical / Electrical / Electronics / Computer Science / Information Technology / B. E. / B. Tech / B. Sc. (Printing) | 05 |
ज्युनियर टेक्निशियन (Printing / Control ) | ITI – NCVT / SCVT (Printing trade – Litho Offset Machine Minder / Letter Press Machine Minder / Offset | 01 |
ज्युनियर टेक्निशियन (Fitter ) | ITI – NCVT / SCVT – Fitter | 12 |
ज्युनियर टेक्निशियन (Welder) | ITI – NCVT / SCVT – Welder | 68 |
ज्युनियर टेक्निशियन (Electronics / Instrumentation) | ITI – NCVT / SCVT – Electronics / Instrumentation | 03 |
सुपरवायजर (OL) | B. A. (Hindi / English) + 1 year work experience as a translator | 01 |
ज्युनियर ऑफिस असिस्टंट | Any Degree with 55% + English typing 40 wpm / Hindi typing 30 wpm | 03 |
फायरमन | 10th pass + Fireman Training Certificate + 165cm Height and 79-84 cm Chest | 01 |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : 600/- रुपये (SC / ST : 200/- रुपये )
वेतन श्रेणी : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची तारीख : 15 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट : www.spmcil.com
How to Apply for SPMCIL Vacancy 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
- लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे .
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
SPMCIL Bharti 2024
Security Printing and Minting Corporation of India Limited (SPMCIL) is recruiting for various posts. 096 vacant seats going to be filled by SPMCIL. Last date to apply is 15 April 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.spmcil.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
महत्वाच्या भरती :
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!
टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या
महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!