SRTMUN Recruitment 2023 | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

SRTMUN Recruitment 2023

SRTMUN Recruitment 2023 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

SRTMUN Recruitment 2023
SRTMUN Recruitment 2023

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती 2023

एकूण पदे : 10

पदांचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01पशुवैद्यक01
02स्टेडियम व्यवस्थापक02
03डेटा ऑपरेटर04
04ड्रायव्हर02
05कनिष्ठ लिपिक आणि संगणक ऑपरेटर01
एकूण 10

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नावशैक्षणिक पात्रता
01पशुवैद्यकपशुवैद्यकीय विज्ञान (B.V.Sc.) किंवा समतुल्य
02स्टेडियम व्यवस्थापकB.P.Ed, MSCIT
03डेटा ऑपरेटरB.sc सह संगणक /BCA/ B.sc (CS) किंवा संगणक अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात 03 वर्षाचा व्यावहारिक अनुभव
04ड्रायव्हर(1) 07वी उत्तीर्ण
(2) जड वाहन तसेच बस चालविण्याचा RTO परवाना
(3) 05 वर्षे अनुभव
05कनिष्ठ लिपिक आणि संगणक ऑपरेटर(1) कोणत्याही शाखेतील पदवीधर
(2) टंकलेखन श.प्र.मि. मराठी व इंग्रजी श.प्र.मि.
(3) MSCIT

नोंद : खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पहावी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतनश्रेणी : 10,000/- रुपये ते 24,000/- रुपये

अर्ज फी : फी नाही

वयोमर्यादा :

  • वय 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय : 05 वर्षे सवलत

नोकरीचे ठिकाण : नांदेड

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2023

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

SRTMUN Recruitment 2023 : Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded is recruiting for various job posts. For 10 vacant seats this recruitment is going to be conducted by SRTMUN. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification application the Last date 13 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

SRTMUN Recruitment 2023

Total Posts : 10

Post Names & Educational Qualification :

Post No.Post NameEducational QualificationNo. of Vacancies
01VeterinariansVeterinary Science (B.V.Sc.) OR Equivalent01
02Stadium ManagersB.P.Ed, MSCIT02
03Data OperatorsB.Sc Computer/ BCA / B.Sc (CS) OR 03 years professional experience in the field of computer engineering04
04Drivers(1) 7th pass
(2) Experience of driving heavy vehicle as well RTO license for driving bus
(3) 05 years of experience
02
05Junior Clerks and Computer Operators(1) Any graduate
(2) Marathi typing with 30 wpm and English typing with 40 wpm
(3) MSCIT Certificate
01
Total10

NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.

Application Fee : No Fee

Application Mode : Online

Pay Scale : Rs 10,000/- to Rs. 24,000/-

Job Location : Nanded

Age Limit : Age 18 to 38 years (Reserved Categories- 05 years of age relaxation)

Last Date Of Application : 13 June 2023

How to apply for SRTMUN Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 13 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

SRTMUN Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 112 जागांसाठी भरती