सुवर्णसंधी ! SSC अंतर्गत तब्बल 017727 जागांची बंपर भरती ! लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

SSC CGL Notification


सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


SSC CGL Notification : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत Combined Graduate Level Examination (CGL) परीक्षा नोटिफिकेशन प्रकाशित झाले आहे आणि या द्वारे विविध विभागातील ग्रुप बी व ग्रुप सी चे पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 17727 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.

SSC CGL Notification : Staff Selection Commission (SSC) is recruiting for various posts. SSC is recruiting for 17,727 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 24 July 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉