SSC CGL Bharti 2024
SSC CGL Recruitment 2024 – स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत Combined Graduate Level Examination (CGL) परीक्षा नोटिफिकेशन प्रकाशित झाले आहे आणि या द्वारे विविध विभागातील ग्रुप बी व ग्रुप सी चे पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 17727 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत Combined Graduate Level Examination (CGL) परीक्षा नोटिफिकेशन प्रकाशित झाले आहे आणि या द्वारे विविध विभागातील ग्रुप बी व ग्रुप सी चे पदे भरली जाणार आहेत . यामध्ये ‘ Assistant Account Officer , Inspector , Sub Inspector , Assistant Section Officer , Assistant Enforcement Officer , Inspector of Income Tax , Senior Secretariate Assistant / Upper Division Clerk , Auditor, Tax Assistant , Accountant / Junior Accountant , Junior Secretarial Officer , Statistical Investigator Grade – II ‘ या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. SSCअंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 17,727 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.
ssc.gov.in/login या संकेतस्थळावर 24 जुलै 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
SSC CGL Vacancy 2024
एकूण पदे : 17,727
पदांचे नाव : Assistant Account Officer , Inspector , Sub Inspector , Assistant Section Officer , Assistant Enforcement Officer , Inspector of Income Tax , Senior Secretariate Assistant / Upper Division Clerk , Auditor, Tax Assistant , Accountant / Junior Accountant , Junior Secretarial Officer , Statistical Investigator Grade – II
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. (पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF बघा )
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी :
- अराखीव प्रवर्ग : 100/- रुपये
- राखीव प्रवर्ग (SC / ST / Women / Ex-Servicemen / PwBD) : फी नाही
वयोमर्यादा :
- Group B : 18 ते 30 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)
- Group C : 18 ते 27 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)
वेतन श्रेणी : 35,400/- रुपये ते 1,42,400/- रुपये
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र , संपूर्ण भारत
अर्ज करण्याची सुरुवात : 24 जून 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2024
How to apply for SSC CGL Notification 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
SSC CGL Recruitment 2024
Staff Selection Commission (SSC) is recruiting for various posts. 17,727 vacant seats going to be filled by SSC. Last date to apply is 24 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is ssc.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
महत्वाच्या भरती :
- NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 108 रिक्त जागांची भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!
- RRB Technician Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची संधी ; तब्बल 14,298 रिक्त जागांची मोठी भरती..!!
- ONGC Bharti 2024 : ONGC मध्ये तब्बल 02236 रिक्त जागांची मोठी भरती ; 10वी / 12वी / ITI , डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!
- EXIM Bank Recruitment 2024 : भारतीय निर्यात- आयात बँकेत नोकरीची संधी ; 50,000 पेक्षा जास्त आहे वेतन, ऑनलाईन अर्जाची शेवटची संधी..!!
- IIBF Mumbai Bharti 2024 : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स मुंबई येथे नोकरीची संधी ; आकर्षक आहे पगार..!!