SSC GD Bharti 2024 : SSC अंतर्गत तब्बल 039481 रिक्त जागांसाठी मेगा भरती ; आज आहे ऑनलाईन अर्जाची शेवटची संधी..!!

SSC GD Recruitment 2024

SSC GD Bharti 2024 – कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध दलांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि रायफलमॅन (जनरल ड्युटी) पदाच्या भरती साठी मोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 39481 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

SSC GD Bharti : Staff Selection Commission (SSC) is recruiting for Constable (GD) and Rifleman (GD) posts. Total number of vacancies are 39481. Online applications are invited by SSC, last date to apply online is 14 October 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

SSC GD Vacancy 2024

एकूण पदे : 39481 (महाराष्ट्रात : 1649 जागा )

पदांचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि रायफलमॅन (जनरल ड्युटी)

बल (Force)पुरुष (Male)महिला (Female)
BSF133062348
CISF6430715
ITBP2564453
CRPF11299242
SSB81900
AR1148100
SSF1400
NCB1111
एकूण356123869

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास किंवा समतुल्य

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 23 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सूट ; OBC : 03 वर्षे सूट )

अर्ज फी : अराखीव प्रवर्ग : 100/- रुपये (SC / ST : फी नाही)

वेतन श्रेणी : 18,000/- ते 69,100/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट : ssc.gov.in

How to Apply For SSC GD Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


हे ही वाचा