SSC Stenographer Recruitment 2024
SSC Stenographer Bharti 2024 – कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ‘स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी’ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2006 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
SSC Stenographer Vacancy 2024
एकूण पदे : 2006
पदांचे नाव : स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी (Stenographer Grade C and Grade D)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास.
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी :
- SC / ST / महिला / Ex- सर्व्हिसमन : फी नाही
- इतर उमेदवारांसाठी : 100/- रुपये
वयोमर्यादा : SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत
- स्टेनोग्राफर ग्रेड सी : ऑगस्ट रोजी 18 ते 30 वर्षे
- स्टेनोग्राफर ग्रेड डी : ऑगस्ट रोजी 18 ते 27 वर्षे
वेतनश्रेणी :
- स्टेनोग्राफर ग्रेड सी : 9,300/- ते 34,800/- रुपये
- स्टेनोग्राफर ग्रेड डी : 5,200/- ते 20,200/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण भारतात कुठेही
अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2024
SSC स्टेनोग्राफर भरती अर्ज कसा करावा
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ssc.gov.in/login या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करून लॉगिन करायचे आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- SIDBI Recruitment 2024 : SIDBI मुंबई येथे रिक्त 035 जागांसाठी भरती ; दरमहा 55,200 ते 99,750 पर्यंत आहे पगार..!!
- Mahapareshan Bharti : महापारेषण अंतर्गत ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये भरती ; 077 रिक्त जागा..!!
- CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल 1130 रिक्त जागांसाठी मोठी भरती ; 12वी पास उमेदवारांना संधी..!!
- Eastern Railway Recruitment 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 03115 जागांची भरती..!!
- MAHA Security Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी ; दरमहा 25,000 ते 35,000 पर्यंत असेल पगार..!!