सविस्तर नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा
SSC Stenographer Notification : 12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत ‘स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2006 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या परीक्षेसाठी (SSC Steno Exam 2024) उमेदवारांचे वय हे स्टेनोग्राफर ग्रेड सी साठी 18 ते 30 वर्षे आहे तर ग्रेड डी साठी 18 ते 27 वर्षे आहे. अर्ज करताना SC / ST / महिला / PwBD / एक्स सर्व्हिसमन यांना कोणतीही फी नसेल तर इतर उमेदवारांसाठी 100 रुपये फी असणार आहे. वर दिलेल्या ‘सविस्तर नोटिफिकेशन PDF’ समोर क्लिक करून PDF वाचा. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघा.