State Excise Department Recruitment 2023।महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत 512 जागांसाठी भरती

State Excise Department Recruitment 2023

State Excise Department Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 512 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. TCS च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे नोंदणी व अर्ज सादर करण्याची तारीख 29 मे 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


State Excise Department Recruitment 2023
State Excise Department Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023

एकूण पदे : 512

पदांचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01लघुलेखक (निन्मश्रेणी)05
02लघुटंकलेखक16
03जवान, राज्य उत्पादन शुल्क371
04जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क70
05शिपाई50
एकूण 512

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नावपात्रता
01लघुलेखक (निन्मश्रेणी)माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
टायपिंग स्पीड 100 श.प्र.मि.
मराठी टायपिंग स्पीड 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टायपिंग स्पीड 40 श.प्र.मि.
02लघुटंकलेखकमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
टायपिंग स्पीड 80 श.प्र.मि.
मराठी टायपिंग स्पीड 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टायपिंग स्पीड 40 श.प्र.मि.
03जवान, राज्य उत्पादन शुल्कमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
04जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्कइयत्ता 07वी उत्तीर्ण
वाहन चालवण्याचा परवाना ( किमान हलके चारचाकी वाहन )
05शिपाई (Peon)माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
नोंद : खाली दिलेल्या अधिकृत PDF मध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पहा

वयोमर्यादा :

  • वय 18 ते 40 वर्षे
  • एससी / एसटी 05 वर्षे सवलत
  • ओबीसी 03 वर्षे सवलत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

पद क्र.अराखीव प्रवर्गराखीव प्रवर्ग
01900/- रुपये810/- रुपये
02900/- रुपये810/- रुपये
03735/- रुपये660/- रुपये
04800/- रुपये720/- रुपये
05800/- रुपये720/- रुपये

वेतन श्रेणी – पदानुसार वेतन श्रेणी वेगवेगळी आहे, सविस्तर वेतन श्रेणीसाठी कृपया खाली दिलेली मूळ जाहिरातीची PDF पहावी

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2023

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची आणि TCS च्या ऑफिशिअल वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करण्यास 29 मे 2023 ते शेवटची तारीख 13 जून 2023 आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन नोंदणी 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

State Excise Department Recruitment 2023 : Maharashtra State Excise Department is recruiting for various job posts. For 512 vacant seats this recruitment is going to be conducted by TCS. Eligible aspirants can apply online. The application process is online. Registration and form filling is starting from 29 May 2023 till the last date 13 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

State Excise Department Recruitment 2023

Total Posts : 512

Post Names & Educational Qualification :

Note : Please Read official Notification PDF given below to know more details.

Age Limit :

  • Age 18 to 40 years
  • SC/ST – 05 years age relaxation
  • OBC – 03 years age relaxation

Application Fee : Application fee is different for various posts please visit official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Anywhere in India

Last Date Of Application : 13 June 2023

How to apply for State Excise Department Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Candidates can start applying from 29 May 2023 till the last day 13 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

State Excise Department Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Registration 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉