10वी पास उमेदवारांना सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी ; दरमहा 21,700 ते 46,210 पर्यंत आहे पगार, लगेच पाठवा ऑनलाईन अर्ज..!!

Supreme Court of India Recruitment

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


Supreme Court of India Recruitment – मित्रांनो तुम्ही नोकरीच्या सरकारी शोधात असाल तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये नोकरीची उत्तम संधी आहे . सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 80 जागांसाठी ही भरती होत आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आहे फक्त 10वी पास आणि एक वर्षाचा कुकिंग डिप्लोमा.

पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज सुरु होण्याची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे तर अर्जाची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून अधिकृत जाहिरात PDF वाचा.

Supreme Court of India Recruitment : Supreme Court of India is recruiting for Junior Court Attendant posts. 80 vacant seats to be filled by SCI. Last date to apply offline is 12 September 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

alternative text