सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
SWR Recruitment : दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 011 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. रेल्वेच्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2024 आहे.
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF‘ समोर क्लिक करून माहिती बघा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी 50% गुणांसह 12वी पास / 10वी पास + संबंधित ट्रेड मधून ITI (NCVT) (वर दिलेल्या सविस्तर जाहिरात PDF मध्ये शैक्षणिक पात्रता वाचा. )
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्य्क कार्मिक अधिकारी / मुख्यालय , दक्षिण पश्चिम रेल्वे – मुख्यालय कार्यालय , कार्मिक विभाग , रेल सौधा , गदग रोड , हुबळी – 580020
SWR Recruitment : South Western Railway (SWR) is recruiting for ‘Scouts and Guide’ posts. candidates can apply offline. Last date to apply is 09 December 2024.
हे ही वाचा :
- MahaTransco Yavatmal Bharti 2024 : महापारेषण मध्ये नोकरीची संधी ; 026 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर..!!
- Cochin Shipyard Bharti 2025 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; 044 रिक्त जागांसाठी भरती..!!
- BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई येथे नोकरीची संधी ; नवीन भरती जाहिरात प्रकशित, बघा पूर्ण माहिती..!!
- Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण मध्ये 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 046 पदांसाठी भरती..!!
- Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभागांतर्गत पुणे येथे भरती ; 0219 रिक्त जागांसाठी भरती..!!