BEL Bharti 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 40,000 ते 1,60,000 पर्यंत असेल वेतन..!!
BEL Recruitment 2024 BEL Bharti 2024 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये ‘ वरिष्ठ अभियंता आणि उपअभियंता (Senior Engineer and Deputy Engineer) ‘ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. BEL अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 13 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत … Read more