Bombay High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “या” पदासाठी भरती सुरु, लगेच करा ऑनलाईन अर्ज, आज आहे शेवटची तारीख..!!
BHC Bharti 2024 Bombay High Court Bharti 2024 – मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत माननीय न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यक ( Personal Assistant to the Hon’ble Judge ) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 15 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या … Read more