BHC Bharti 2024 : बॉम्बे हाय कोर्टात नोकरीची संधी ; ‘या’ पदाच्या नवीन रिक्त जागांसाठी भरती, लगेच पाठवा अर्ज..!!
Bombay High Court Bharti 2024 BHC Bharti 2024 – मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत कौन्सिलर (अर्धवेळ) (Counsellor) या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 … Read more