SCI Bharti 2024 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 90 जागांसाठी होणार मोठी भरती ; ऑनलाईन अर्जाची आज शेवटची तारीख..!!

SCI Bharti 2024

SCI Bharti 2024 SCI Bharti 2024 – भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) अंतर्गत कायदा सह संशोधन सहयोगी (Law Clerk cum Research Associate) पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 90 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या … Read more