Coal India Bharti 2024 : कोल इंडिया मध्ये 063 पदांसाठी मोठी नोकर भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती ; आज शेवटची तारीख..!!
Coal India Bharti 2024 Coal India Bharti 2024 – कोल इंडिया लिमिटेड (Coal India Ltd. ) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 063 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल … Read more