GGMCJJH Bharti 2024 : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी..!!
GGMCJJH Bharti 2024 GGMCJJH Bharti 2024 – सर जे. जे. समूह रुग्णालये (Grant Government Medical College and Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 05 जागेसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. … Read more