IB Recruitment 2023।इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती
IB Recruitment 2023 IB Recruitment 2023 – इंटेलिजन्स ब्युरो (IB) अंतर्गत कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड – II पदासाठी भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 797 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. गृह मंत्रालया च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे नोंदणी व अर्ज सादर … Read more