IBPS PO Bharti 2024 : बँकिंग कार्मिक निवड संस्था द्वारे 04455 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहीर ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी !
IBPS PO Recruitment 2024 IBPS PO Bharti 2024 – देशातील 11 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी IBPS मार्फत निवड केली जाणार आहे. त्यासाठी बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) अंतर्गत ‘प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी (Probationary Officer / Management Trainee) ‘ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या मध्ये देशातील बँक ऑफ इंडिया , … Read more