ITBP Constable Bharti 2024 : सीमा पोलीस दलात 0819 जागांची मोठी भरती ; 10वी पास उमेदवारांना संधी, ऑनलाईन अर्ज सुरु..!!
ITBP Constable Recruitment 2024 ITBP Constable Bharti 2024 – मित्रांनो , सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे , स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी , इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसात कॉन्स्टेबल पदासाठी भरती होत आहे. ‘कॉन्स्टेबल (किचन सर्व्हिसेस)’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0819 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना … Read more