Jan Sahakar Patsanstha Bharti 2024 : जनसहकार बँकेत कॅशियर , लिपिक , मॅनेजर आणि इतर पदांसाठी भरती ; 12वी ते पदवीधर उमेदवारांना अर्ज पाठवण्याची आज आहे शेवटची संधी..!!

Jan Sahakar Patsanstha Bharti 2024

Jan Sahakar Patsanstha Recruitment 2024 Jan Sahakar Patsanstha Bharti 2024 – जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 40 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन ( ई-मेल ) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more