Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी ; ‘शिपाई आणि ऑपरेटर’ पदासाठी भरती, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!
Jilhadhikari Karyalay Parbhani Bharti 2024 Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत शिपाई आणि कॉम्प्युटर ऑपरेटर (Peon and Computer Operator) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 06 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरात … Read more