Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदासाठी भरती..!!

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Washim Recruitment Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2024 – मित्रांनो , नोकरी शोधत असाल तर , जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम येथे नोकरीची संधी आहे. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) वाशिम यांचे कार्यालय अंतर्गत ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 01 जागेसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन … Read more