Latur Mahanagarpalika Bharti 2023 : लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती ; अर्ज करण्यासाठी आज आहे शेवटची तारीख; त्वरित करा अर्ज..!!

Latur Mahanagarpalika Bharti 2023

Latur Mahanagarpalika Bharti 2023 Latur Mahanagarpalika Bharti 2023 – लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 80 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉