Machine Tool Prototype Factory Bharti 2024 : सरकारी नोकरीची संधी ! भारत सरकारच्या उद्यम रक्षा मंत्रालय अंतर्गत ‘या’ फॅक्टरी मध्ये 90 जागांची भरती..!!

Machine Tool Prototype Factory Bharti 2024

AVNI Bharti 2024 Machine Tool Prototype Factory Bharti 2024 – भारत सरकारच्या उद्यम रक्षा मंत्रालय अंतर्गत, आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड , ठाणे येथे अप्रेंटिस (Apprentice) या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 90 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. नोकरीची ही महत्वाची संधी आहे. … Read more