MAHA Food Bharti 2024 : महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागात नोकरीची संधी ; 056 रिक्त पदांची भरती..!!
MAHA FDA Bharti 2024 MAHA Food Bharti 2024 – महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरीची संधी आहे. विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 056 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर … Read more