Mahavitaran Aurangabad Bharti 2024 : महावितरण मध्ये नवीन भरती ; डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांना संधी..!!

Mahavitaran Aurangabad Bharti 2024

Mahavitaran Aurangabad Recruitment 2024 Mahavitaran Aurangabad Bharti 2024 – महावितरण कार्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस (Graduate Apprentice and Diploma Apprentice ) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 27 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या … Read more

alternative text