Current Affairs in Marathi : 2024 मधील भारतरत्न पुरस्कार आणि पुरस्काराविषयी इतर महत्वाची माहिती
भारत रत्न पुरस्कार 2024 Current Affairs in Marathi : 2024 या वर्षी केंद्र सरकार ने जाहीर केलेले 132 पद्म पुरस्कार तसेच 05 भारतरत्न पुरस्कार आणि महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलेला 01 महाराष्ट्र भूषण (2023) पुरस्कार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या सर्व महत्वाच्या पुरस्कारांवर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या सर्व पुरस्कारांची ऐतिहासिक … Read more