MUCBF Mumbai Bharti : महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन लि. मुंबई अंतर्गत ‘कनिष्ठ लिपिक’ पदासाठी भरती ; लगेच पाठवा ऑनलाईन अर्ज..!!
MUCBF Bharti 2024 MUCBF Mumbai Bharti – महाराष्ट्र राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण 7 शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व 207.27 कोटी रुपये व्यवसाय असणाऱ्या जळगाव येथील एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’ पदासाठी दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन लि. मुंबई यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 12 रिक्त जागांसाठी ही … Read more