NALCO Bharti 2024 : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत 12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख..!!

NALCO Bharti 2024

NALCO Bharti 2024 NALCO Bharti 2024 – नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 42 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉