New India Assurance Bharti 2023। न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 450 जागांची भरती; दरमहा 80,000 पर्यंत मिळणार पगार
New India Assurance Bharti 2023 New India Assurance Bharti 2023 – न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 450 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 … Read more