NFC Bharti 2024 : आण्विक इंधन कॉम्प्लेक्स मध्ये ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 300 रिक्त जागांसाठी भरती..!!

NFC Bharti 2024

Nuclear Fuel Complex Recruitment 2024 NFC Bharti 2024 – आण्विक इंधन कॉम्प्लेक्स (NFC)अंतर्गत ‘ITI अप्रेंटिस’ या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 300 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. नोकरीची ही महत्वाची संधी आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे शेवटची तारीख … Read more