NHM Osmanabad Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ; धाराशिव (उस्मानाबाद) येथे भरती

NHM Osmanabad Recruitment 2023

NHM Osmanabad Recruitment 2023 NHM Osmanabad Recruitment 2023- राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 37 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉