NMDC Bharti 2024 : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) मध्ये ‘या’ पदाच्या 081 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

NMDC Bharti 2024

NMDC Recruitment 2024 NMDC Bharti 2024 – नॅशनल मिनरल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NMDC) अंतर्गत एक्झिक्युटिव्ह (Executive) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 81 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे. या … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉