NPCIL Mumbai Bharti 2024 : NPCIL मुंबई मध्ये 400 रिक्त जागांसाठी नवीन भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!

NPCIL Mumbai Bharti 2024

NPCIL Mumbai Recruitment 2024 NPCIL Mumbai Bharti 2024 – न्यूक्लीयर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (NPCIL) अंतर्गत कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Executive Trainee) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 400 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉