Panvel Mahanagarpalika Recruitment 2023। पनवेल महानगरपालिका अंतर्गत 375+ विविध रिक्त पदांची भरती; येथे बघा पूर्ण माहिती !!

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 – पनवेल महानारपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 377 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पनवेल महानारपालिके च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे. … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉