SAMEER Mumbai Recruitment 2024 : 10वी, 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी SAMEER मुंबई येथे भरती ; 18,000 ते 56,100 पर्यंत असेल पगार..!!
SAMEER Mumbai Bharti 2024 SAMEER Mumbai Recruitment 2024 – नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी, 12वी ते पदवीधर उमेदवारांना SAMEER मुंबई येथे नोकरीची संधी आहे , SAMEER मुंबई येथे ‘अकाउंट्स ऑफिसर , लोअर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टाफ ‘ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 06 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि … Read more