SMART Project Bharti 2023 : SMART प्रकल्प अंतर्गत विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा..!!

SMART Project Bharti 2023

SMART Project Bharti 2023 SMART Project Bharti 2023 – मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 18 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉