Tahsil Office Nagpur Kotwal Bharti 2023
Tahsil Office Nagpur Kotwal Bharti 2023 – तहसील कार्यालय नागपूर अंतर्गत ‘कोतवाल ‘ या पदासाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 08 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 22 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
तहसील कार्यालय नागपूर, कोतवाल भरती 2023
एकूण पदे : 08
पदाचे नाव : कोतवाल
शैक्षणिक पात्रता : 4थी पास किंवा पुढे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
वयोमर्यादा : वय 18 ते 40 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : तहसीलदार, तहसील कार्यालय नागपूर
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग – 300/- रुपये
- मागास प्रवर्ग – 200/- रुपये
नोकरीचे ठिकाण : नागपूर
मुलाखतीची तारीख : 22 जून 2023
तहसील कार्यालय नागपूर, कोतवाल भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- खाली दिलेल्या PDF मध्ये ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे. त्याची प्रिंट काढून तो अर्ज भरायचा आहे आणि अर्जासोबत PDF मध्ये सांगितलेले सर्व कागतपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 22 जून 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
तहसील कार्यालय नागपूर भरती 2023 महत्वाचे
- ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
- उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील सादर करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
- संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
- भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.
या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
हे वाचा : IBPS अंतर्गत ग्रामीण बँकेत 8611 पदांसाठी मेगा भरती
Tahsil Office Nagpur Kotwal Bharti 2023: Tahsil Office Nagpur is recruiting for ‘Kotwal’ job post. Tahsil Office Nagpur is recruiting for 08 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. As mentioned in the official notification the Last date to apply is 22 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying.
Tahsil Office Nagpur Kotwal Recruitment 2023
Total Posts : 08
Post Name : Kotwal
Educational Qualification : 4th Pass or above
Application Fee :
- Open Category : Rs. 300/-
- Reserve Category : Rs. 200/-
Application Mode : Offline
Interview Location : Tahasildar, Tahsil Karyalay, Nagpur
Job Location : Nagpur
Last Date Of Application : 22 June 2023
How to apply for Tahsil Office Nagpur Kotwal Recruitment 2023
- Application is to be done offline.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Last date to apply is 22 June 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Tahsil Office Nagpur Kotwal Recruitment 2023 Important
- This recruitment process is going to conducted offline, candidates must read PDF given below before applying.
- Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
- Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
- Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website
For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.
Notification PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाचे भरती अपडेट्स :
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये 388 जागांसाठी भरती
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 205 जागांसाठी भरती
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे 772 जागांसाठी भरती
महाराष्ट्र वन विभागांतर्गत 2417 जागांसाठी मेगा भरती
AIIMS मध्ये 198 जागांसाठी भरती
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती
इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती
डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फ़ंडामेंटल रिसर्च मुंबई येथे भरती
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती
भारत सरकार टांकसाळ मुंबई येथे विविध पदांसाठी भरती
संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांची नवीन भरती
भारतीय नौदलात कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरती