Talathi Bharti 2023। खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य महसूल विभागा अंतर्गत ‘तलाठी’ पदासाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 4644 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची तारीख 26 जून 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023

तलाठी भरती 2023

एकूण पदे : 4644

पदाचे नाव : तलाठी (गट-क)

जिल्हापद संख्याजिल्हापद संख्या
अहमदनगर250नागपूर177
अकोला41नांदेड119
अमरावती56नंदुरबार54
औरंगाबाद161नाशिक268
बीड187उस्मानाबाद110
भंडारा67परभणी105
बुलढाणा49पुणे383
चंद्रपूर167रायगड241
धुळे205रत्नागिरी185
गडचिरोली158सांगली98
गोंदिया60सातारा153
हिंगोली76सिंधुदुर्ग143
जालना118सोलापूर197
जळगाव208ठाणे65
कोल्हापूर56वर्धा78
लातूर63वाशीम19
मुंबई उपनगर43यवतमाळ123
मुंबई शहर19पालघर142

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर

Talathi Bharti 2023
नोंद : वरील शैक्षणिक अर्हतेचा फोटो हा अधिकृत जाहिरातीच्या PDF मधून घेण्यात आला आहे. खाली अधिकृत जाहिरातीची PDF दिलेली आहे, कृपया व्यवस्थित वाचा.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोंद : वरील फोटो हा अधिकृत जाहिरातीच्या PDF मधून घेण्यात आला आहे. खाली अधिकृत जाहिरातीची PDF दिलेली आहे, कृपया व्यवस्थित वाचा

अर्ज फी :

  • जनरल / ओबीसी – 1000/- रुपये
  • मागासवर्गीय – 900/- रुपये

वयोमर्यादा : 17 जुलै 2023 रोजी वय 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सवलत )

वेतन : दरमहा 25,000/- रुपये ते 81,100/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (जिल्ह्यानुसार)

अर्ज करण्याची तारीख : 26 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2023

तलाठी भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची तारीख 26 जून 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Talathi Bharti 2023 : Maharashtra Revenue Department is recruiting for various job posts. Revenue Department is recruiting for 4644 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the online application process is starting from 26 June 2023 till the last date 17 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Talathi Recruitment 2023

Total Posts : 4644

Post Names & Educational Qualification : Please read the official notification PDF given below

Application Fee :

  • General / OBC – Rs. 1000/-
  • Reserve Category – Rs. 900/-

Pay Scale : Rs. 25,000/- to 81,100/- Per Month

Application Mode : Online

Job Location : Anywhere in Maharashtra (District Wise)

Starting Date of Application : 26 June 2023

Last Date Of Application : 17 July 2023

How to apply for Talathi Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Application is starting from 26 June 2023 till the last date 17 July 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023