Thane Job Fair 2024 : भिवंडी महापालिकेतर्फे तब्बल 5883+ पदांच्या नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन..!!

Thane Rojgar Melava 2024 – rojgar.mahaswayam.gov.in

Thane Job Fair 2024 – कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर -ठाणे अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 5883+ जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी ) तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 12 फेब्रुवारी 2024 ( आस्थापनांसाठी ) पर्यंत ऑनलाईन नोंदणी करायची आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची मेळाव्याची तारीख 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Thane Job Fair 2024
Thane Job Fair 2024

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा भिवंडी , ठाणे अंतर्गत ‘ 10 वी , 12 वी , आयटीआय , पदविका (डिप्लोमा ) , पदवीधर , पदव्युत्तर पदवी अशा सर्वांसाठी ‘ थेट मुलाखतीद्वारे रोजगार उपलब्ध होणार आहे . कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 5883+ जागांसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे. भिवंडी येथे 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी नमो महारोजगार कोकण विभागीयस्तरीय मेळाव्याचे आयोजन हायलँड ग्राऊंड , ढोकळी , माजिवडा , ठाणे येथे करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी दिली आहे. हा रोजगार मेळावा महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी असून जिल्ह्यातील सर्व शासकीय , निमशासकीय , खाजगी आस्थापनांनी या पोर्टल वर पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नमो महारोजगार मेळाव्याकरिता , 03 फेब्रुवारी 2024 पर्यंत आस्थापनेतर्फे 2 हजार 603 रिक्त पदे आहेत असे सूचित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उदोग व कामगार विभाग यांना विविध कंपन्यांशी संपर्क साधून रिक्त पदे जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये व्यापारी , उद्योजक यांनी कुशल उमेदवार मिळण्यासाठी संबंधित पोर्टल वर (वर नमूद केलेल्या पोर्टलवर) नोंदणी (रजिस्ट्रेशन) करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना अडचण आल्यास पालिकेत शनिवार , रविवार रोजी टेक्निकल मदत पथक तयार करण्यात आले आहे. मदतीसाठी 10 ते 05 या वेळेत महानगर पालिका तळ मजला येथे संपर्क साधावा. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Thane Rojgar Melava 2024

एकूण पदे :5883+

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन ( प्रत्यक्ष हजर राहणे )

रोजगार मेळाव्याचा पत्ता : हायलँड ग्राऊंड , ढोकाळी , माजीवाडा , ठाणे (पश्चिम)

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : ठाणे , मुंबई , पालघर , रत्नागिरी (कोकण महाराष्ट्र)

रोजगार मेळाव्याची तारीख : 24 आणि 25 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : rojgar.mahaswayam.gov.in

Thane Job Fair 2024

How to Apply for Thane Rojgar Melava 2024

  • ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे त्यासाठी, rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • रोजगार मेळाव्याची तारीख 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मोठी भरती..!!

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल जागांसाठी मोठी भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

महावितरण अंतर्गत लातूर यथे “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु..!!

महानिर्मिती द्वारे पारस औष्णिक विद्युत केंद्रात रिक्त पदांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

इंडियन आर्मी मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉