THDC Bharti 2023
THDC Bharti 2023 – टीएचडीसी इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 271 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
टीएचडीसी इंडिया लिमिटेड भरती 2023
एकूण पदे : 271
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या | वेतन श्रेणी |
---|---|---|---|
कनिष्ठ अभियंता प्रशिक्षणार्थी | तीन वर्षे पूर्णवेळ डिप्लोमा /कमीतकमी 65% गुणांसह मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / बोर्डातून टेक्निकल शिक्षण पूर्णवेळ डिप्लोमा नंतर B.Tech / B.E / B.sc पदवीधर (पूर्णवेळ डिप्लोमा केला नसेल तर अर्ज करता येणार नाही) | 271 | दरमहा 29,200/- रुपये |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : 600/- रुपये
वयोमर्यादा : वय 27 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023
टीएचडीसी इंडिया लिमिटेड भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
- या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती
THDC Bharti 2023 : THDC Limited is recruiting for various job posts. THDC is recruiting for 271 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date 30 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
THDC Recruitment 2023
Total Posts : 271
Post Names & Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Junior Engineer Trainee | (1) 3 Year Full Time Regular Diploma / 02 years of lateral entry in relevant branch of Engineering in recognized University / Institute with minimum 65% of marks. (2) Higher Technical qualification without the 3 years of regular diploma is not allowed. |
Application Fee : Rs. 600/-
Application Mode : Online
Pay Scale : Rs. 29,200/- Per Month (please read official PDF given below to know the details)
Last Date Of Application : 30 June 2023
How to apply for THDC Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Last date to apply is 30 June 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती अपडेट्स :
भारतीय रिजर्व बँकेत नवीन विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!
MUHS नाशिक येथे रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे निवड..!!
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे रिक्त पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!!
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथे विविध रिक्त पदांची 125 जागांसाठी भरती; लगेच अर्ज करा..!!
AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 60 रिक्त पदांची भरती