TISS Bharti 2024
TISS Bharti 2024 – टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 03 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत ‘ प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. TISS अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 03 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. recruitment.tiss.edu या संकेतस्थळावर 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
TATA Institute of Social Sciences Vacancy 2024
एकूण पदे : 03
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) | 03 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / B. A. / B. Com. / B. Sc. + MSCIT प्रमाणपत्र |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत
वेतन श्रेणी : 25,000/- रुपये
अर्ज फी : 500/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज सुरु होण्याची तारीख : 31 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024
How to Apply For TISS Recruitment Notification 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी recruitment.tiss.edu वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
TISS Bharti 2024 : TATA Institute of Social Sciences (TISS) is recruiting for Administrative Assistant posts. TISS is recruiting for 03 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 15 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.
TISS Recruitment 2024
Total Posts : 03
Post Name :
Post Name | No. of Vacancy |
---|---|
Administrative Assistant | 03 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
---|---|
Administrative Assistant | Graduate / BA / B. Com. / B. Sc. from a recognized University + MSCIT |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Exam Fee : Rs. 500/-
Job Location : Mumbai (Maharashtra)
Pay Scale : Rs. 25,000/-
Application Starting Date : 31 January 2024
Last Date To Apply : 15 February 2024
Official Website : www.tiss.edu
TISS Mumbai Vacancy 2024
TATA Institute of Social Sciences (TISS) is recruiting for various posts. 03 vacant seats going to be filled by TISS. Last date to apply is 15 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.tiss.edu For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.