🔴LAST DATE – UCO Bank Bharti 2023 : युको बँकेत नोकरीची संधी ; 142 जागांसाठी होणार भरती..!!

UCO Bank Bharti 2023

UCO Bank Bharti 2023 – युको बँक अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 142 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

UCO Bank Bharti 2023
UCO Bank Bharti 2023

युको बँक अंतर्गत ‘ स्पेशालिस्ट ऑफिसर आणि मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. युको बँके अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 142 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

युको बँक भरती 2023

एकूण पदे : 142

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या वयोमर्यादा
स्पेशालिस्ट ऑफिसर 12721 ते 35 वर्षे
मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट 1521 ते 35 वर्षे
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्पेशालिस्ट ऑफिसर मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / B. Sc. / M. Tech / M. E. / MBA / PGDM / PGDBM / MCA / LLB / CA + एक ते आठ वर्षे अनुभव
मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट मान्यताप्राप्त विद्यापीठातून CA / CFA / MBA (Finance) / PGDM + दोन वर्षे अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी :

  • जनरल : 800/- रुपये
  • SC / ST / महिला : 100/- रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता : General Manager, UCO Bank , Head Office, 4th floor , HRM Department, 10, BTM Sarani, Kolkata, West Bengal – 700 001

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.ucoebanking.in

How to apply for UCO Bank Bharti 2023

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 2 पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

UCO Bank Bharti 2023 : UCO Bank is recruiting for various job posts. UCO Bank is recruiting for 142 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 27 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

UCO Bank Bharti 2023

Total Posts : 142

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Specialist Officer127
Manager – Risk Management (MMGS – II)15

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Specialist OfficerB. E. / B. Tech. / B. Sc. / M. Tech. / M. E. / MBA / PGDM / MCA / LLB / CA / Masters Degree from a recognized University+ 01 to 08 years experience
Manager – Risk Management (MMGS – II)CA / CFA / MBA (Finance) / PGDM + 02 years of experience

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Address : General Manager, UCO Bank , Head Office, 4th floor , HRM Department, 10, BTM Sarani, Kolkata, West Bengal – 700 001

Exam Fee :

  • General Category : Rs. 800/-
  • SC/ ST / Women : NO FEE

Application Starting Date : 05 December 2023

Last Date To Apply : 27 December 2023

Official Website : www.ucoebanking.in

UCO Bank Vacancy 2023

UCO Bank is recruiting for various posts. 142 vacant seats going to be filled by UCO Bank. Last date to apply is 27 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.ucoebanking.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for UCO Bank Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 27 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification 1 PDF 👉 Click Here

Notification 2 PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

SSC अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 26,146 जागांची मेगा भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा न्यायालयात मेगा भरती ; तब्बल 5793 जागांसाठी होणार भरती..!!

भारतीय नौदलात नोकरीची संधी ; ‘या’ पदांच्या 129 जागांसाठी होणार भरती..!!

कोकण रेल्वेत नोकरीची संधी ; नवीन नोकर भरती जाहिरात प्रकाशित..!!

बँक ऑफ बडोदा येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी

सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी ; 166 जागांसाठी भरती..!!

दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 1104 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 99 जागांसाठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉